AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Decision on 12 MLC Today | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा आज फैसला

Decision on 12 MLC Today | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा आज फैसला

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 1:21 PM
Share

राज्यपाल नियुक्त 12 सदस्य यादीबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी याला उत्तर दिलंय.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्य यादीबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी याला उत्तर दिलंय. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ त्यामुळे आता ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही मात्र ती राज्यपालाकडे सुरक्षित असल्याचं कळवण्यात आलंय.

निकाल आल्यानंतर राज्यपाल त्यावर निर्णय घेतील. तसेच आपल्या माहिती अंतर्गत मागवण्यात येत असलेल्या माहितीबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.