शांकभरी पौर्णिमा निमित्ताने मावळमधील देहूगावच्या मुख्य मंदिराला सजावट

संत तुकाराम महाराजांच्या देहूतील मुख्य मंदिरात शांकभरी पौर्णिमा निमित्ताने विविध भाज्या, तुळशीच्या माळा आणि रंगीबेरंगी पतंगाची सजावट करण्यात आली. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 17, 2022 | 12:42 PM

संत तुकाराम महाराजांच्या देहूतील मुख्य मंदिरात शांकभरी पौर्णिमा निमित्ताने विविध भाज्या, तुळशीच्या माळा आणि रंगीबेरंगी पतंगाची सजावट करण्यात आली.  या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी सुंदर दिसत होते. कोबी,मेथी,शेपू,पालक,गवार,भेंडी,काकडी, शेवगा, सह; अनेक भाज्या यावेळी सजविण्यात आल्या. देहू संस्थान च्या वतीने दरवर्षी अशी सजावट करण्यात येत असते

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें