Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येत असून 27 वर्षांनतर राजधानीत कमळ फुलंल आहे. भाजपची विजयी वाटचाल असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव होताना दिसत आहे. त्यात आपसाठी आणखी एक धक्कादायक निकाल आला आहे. तो म्हणजे आपचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येत असून 27 वर्षांनतर राजधानीत कमळ फुलंल आहे. भाजपची विजयी वाटचाल असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव होताना दिसत आहे. त्यात आपसाठी आणखी एक धक्कादायक निकाल आला आहे. तो म्हणजे आपचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. नवी दिल्लीतून केजरीवालांना पराभवाचा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे परवेश वर्मा हे विजयी झाले आहेत. केजरीवालांच्या पराभवाने आपच्या गोटात भूकंप झाला असतानाच आपचे आणखी एक प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचीही हार झाली आहे. आम आदमी पक्षाचा हुकूमी एक्काच पडल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे.
10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 27 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याने पक्षात आणखी एक भूकंप झाला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

