
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये धुराचे साम्राज्य, गव्हर्नर सूटमध्ये आग
महाराष्ट्र सदन परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. महाराष्ट्र सदनातील गव्हर्नर सूटमधून आग पसरल्याचा अंदाज आहे. कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही.
राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सोमवारी सकाळी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली आहे. आगीच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. सदनात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही. मात्र महाराष्ट्र सदन परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. महाराष्ट्र सदनातील गव्हर्नर सूटमधून आग पसरल्याचा अंदाज आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या गावातील लोक जमिनीवर पायच ठेवत नाही, असं कसं घडलं?
ऋषभ पंत याच्या घाणेरड्या सवयीबद्दल रोहित शर्मा बोलला स्पष्टच, म्हणाला
90 च्या दशकात छतावर स्पीकर लावून वाजवलं जायचं 'हे' गाणं, आजही...
सासरचे म्हणतात.. दुसऱ्या लग्नाबद्दल मानसी कुलकर्णीचा महत्त्वाचा निर्णय
700 वर्ष जुनी गझल, लता मंगेशकरांच्या आवाजात बनली सदाबहार;41 वर्षा...
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....