AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दोन सरकारी कार्यक्रमात अनुपस्थित, चर्चेला उधाण

नाशिक भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यातील अनेक नेत्यांचे त्याच्या बरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव आले आहे. यानंतर सलग दोन सरकारी कार्यक्रमापासून एकनाथ शिंदे दूर राहिले आहेत.त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला पेव फुटले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दोन सरकारी कार्यक्रमात अनुपस्थित, चर्चेला उधाण
| Updated on: Mar 21, 2026 | 4:56 PM
Share

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याची काळी कृत्ये समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय नेते मंडळी येत होती. मात्र,यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दीपक केसरकर यांचे फोटो पुढे आले आहेत. मंत्रिमंडळातील ९ सहकारी अशाक खरातला भेटायला जायचे. यात आता राज्यातील सलग दोन सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याचे समोर येत आहे. कालच्या महाड चवदार तळ्याच्या कार्यक्रमाला आणि आज लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला पेव फुटले आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!