Mumbai Police : देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. विवेक फणसाळकर आज मुंबई पोलिस आयुक्तपदावरून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गेली 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी पोलिस आयुक्तपदी कोण नियुक्त होणार, याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 30, 2025 04:08 PM
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

