Marathi News Videos Devendra Fadnavis accused Bhaskar Jadhav of threatening Assembly Speaker Rahul Narvekar

‘हे काय सुरू आहे?’, विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी, कुणी काय केला आरोप?
VIDEO | विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव आमने-सामने, जाधव यांच्या 'त्या' आरोपाला उपमुख्यमंत्र्यानी काय दिलं उत्तर?
मुंबई : राज्याच्या विधिमंडळात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्यावर चर्चा असताना भाजप आणि मविआ आमने-सामने आलेत. भास्कर जाधव यांनी पॉईट ऑफ प्रोसिजर मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव धमकी देत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भास्कर जाधव यांनी माझा पॉईट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही, असा आरोप करत काय चाललंय असा प्रश्नही केला. यावर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 27, 2023 4:50 PM
Related Video
आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?
नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात खळबळ
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
बेडरूममध्ये वटवाघळासारखं... कंगनाने रामदेव बाबांची उरलीसुरली काढली
शेवटी संकटात भारतच धावून आला... जलप्रलय येताच नेपाळला मोठी मदत
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर