
आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेटकार्ड
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती घोटाळ्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती घोटाळ्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे विधानसभेत आभार मानलं. प्रकाश शेंडगे यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी रेटकार्ड आणि मोडस ऑपरेंडी विधानसभेत वाचून दाखवण्यात आली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विद्यानंद बापट यांनी आता नेत्याचं टेन्शन वाढवलं, नवीन मागणी काय?
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत रचणार इतिहास, नाणेफेकीला येताच रचणार विक्रम
पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी