Marathi News Videos Devotees have donated as much as Rs 7 Crores to Shree Vitthal Rukmini Temple in more months

VIDEO | अबब..! विठुरायाच्या चरणी कोट्यावधींचं दान; खजिन्यात खणखणच खणखण
यंदा अधिक मास आल्याने श्रावणाना अधिक महत्व आलं आहे. अधिक मासामुळे अनेक भक्तांची पावले मंदिरांकडे वळाली आहेत. तर यंदा अधिक मासामुळे अनेक मंदिरात खणखण वाढली आहे.
पंढरपूर : 19 ऑगस्ट 2023 | श्रावणानाला अधिक मास जोडून आल्याने यंदा श्रावणानाच्या आधीच अनेक भक्तांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठले. तर भक्तांनी भरभरून मंदिराला दान केलं आहे. अधिक मासात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी तब्बल 7 कोटी 19 लाख 43 हजार 37 रुपये इतके दान केले आहे. विशेष म्हणजे 2018 साली पेक्षा यंदा अधिक उत्पन्न मिळाले आहे. हे तब्बल 4 कोटी 86 लाख 91 हजार 113 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. तर यंदा अधिक महिन्यात 6 लाख 39 हजार 917 भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आहे.
Published on: Aug 19, 2023 9:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
19 वर्षांपूर्वीच्या गाण्याची आजही क्रेझ ! करीनाच्या डान्सने लावलं वेड
OCI कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नव्हे! मग कोणते अधिकार मिळतात?
थेट ट्रेनच्या एसी कोचमध्ये थाटलं पानाचं दुकान! video पाहून नेटकरी थक्क
EPFO चा कंपन्यांना मोठा दिलासा! PF रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
D-Mart ला यंदा 742 कोटींचा नफा, रिपोर्ट समोर येताच कळलं इतकं काय खरेदी
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?
पाण्याविना ऊस करपला; जनावरही खाणार नाहीत अशी उसाची अवस्था