पुरणपोळी आणि नळीचं नाव महाराष्ट्राबाहेर घेतलं जात नाही, धनंजय मुंडे यांची खंत
अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही, याची खंत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील चाकण येथे एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी केली आहे.
देशात कुठंही जेवणासाठी गेल्यानंतर हॉटेल मध्ये फक्त गुजराथी डिशच जास्त नाव घेतलं जातं. अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही, याची खंत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील चाकण येथे एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी केली आहे. आपल्या महाराष्ट्र मधील मराठी तरुण हिमतीने उठून दिल्लीत किंवा इतर राज्यात आपल्या महाराष्ट्राच्या डिशच नाव काढतील तेव्हा मला अभिमान वाटेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
Follow Us
Latest Videos
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,

