Marathi News Videos Dhananjay Munde's allegation of corruption in Jagmitra factory, allegations of Kirit Somaiya know more

Kirit Somaiya | धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मला धमकी
मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे.धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मला धमकी देखील दिली. जर त्यांनी फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही. असे सोमय्या म्हणाले
रेमडिसिव्हीरमागे उद्धव ठाकरे यांना 1 हजार रुपये मिळायचे. अजित दादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनजंय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप गुरुवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंबाजागोई येथे बोलताना केला. सोमय्या म्हणाले, काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे.धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मला धमकी देखील दिली. जर त्यांनी फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत मिळणार, सरकारची मोठी घोषणा
‘मिर्झापूर’च्या शोमध्ये राडा; मुन्ना-गुड्डूच्या चाहत्यांमध्ये हाणामारी
लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला अश्रू ..
सोने 4 तर चांदीमध्ये 8 हजारांची घसरण, दागिने खरेदीची हीच वेळ?
आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, भारतासाठी काय धोका?
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,