Kolhapur | राधानगरी धरणातून भोगावती नदीत 2828 क्यूसेक्स विसर्ग सुरु
राधानगरी धरणातून भोगावती नदीत 2828 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शहर आणि परिसरात पावसाची उघडीप असून धरण क्षेत्रात देखील पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. तीन नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय. राधानगरी धरणातून भोगावती नदीत 2828 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शहर आणि परिसरात पावसाची उघडीप असून धरण क्षेत्रात देखील पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
