Thane | MIDCमधील रस्त्याच्या कामावरुन वाद, सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला. नंतर याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमध्ये चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
डोंबिवली : शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला. नंतर याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमध्ये चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Videos

