
मोनलूपिरावीर औषधांचा सर्रास वापर करू नका, डॉ. कपिल झिरपे यांचा सल्ला
जानेवारी अखेरीस लाट कमी होत होईल अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांची टीव्ही 9 ला दिली . नागरिकांनी घाबरून जाऊ नका गर्दी टाळण्याचं केलं आवाहन केले .
राज्यात जरी कोरोना वाढली असेल. चिंता वाढली मात्र घाबरून जाऊ नका. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा वेग 48 तासात दुप्पट झाला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरणार तर जानेवारी अखेरीस लाट कमी होत होईल अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांची टीव्ही 9 ला दिली . नागरिकांनी घाबरून जाऊ नका गर्दी टाळण्याचं केलं आवाहन केले . यावेळी मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास वापर करू नका असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
शूटिंगच्या 4 दिवस आधी अशोक सराफ ICU मध्ये होते, तरी.. संकर्षणचा खुलासा
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ; शिंदेंच्या जवळच्या नेत्याची प्रतिक्रिया
दाऊद इब्राहिम पाकिस्तानच, हे घ्या पुरावे, भारताने फटकारले
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?