Special Report | कोरोनाच्या विस्फोटात दिलासा देणारी बातमी, DRDO कडून नवं औषध

Special Report | कोरोनाच्या विस्फोटात दिलासा देणारी बातमी, DRDO कडून नवं औषध

कोरोनाच्या विस्फोटात दिलासा देणारी बातमी आहे. कारण कोरोनावर आता एक नवं औषध आलं आहे. DRDO ने हे औषध आणलं आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलरकडून आपातकालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !