जोतिबाच्या नावानं चांगभलं! जोतिबा डोंगराची ड्रोननं टिपलेली बघा विहंगम दृश्य
VIDEO | कोल्हापुरच्या जोतिबाच्या पहिल्या खेट्याला उत्साहात सुरूवात, बघा विहंगम दृश्य
कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात रविवारी जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरूवात झाली. हजारो भाविकांनी कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करून पहिल्या खेट्याला जोतिबाचे दर्शन घेतले. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत जाऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे देवाला खेटे घालतात. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यांतून अन् कर्नाटकातून भाविक मोठया श्रद्धेने खेटे यात्रेस येतात. रविवारी पहिल्या खेट्यास डोंगरावर मोठया भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.
Published on: Feb 13, 2023 05:10 PM
Latest Videos
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!

