AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?

“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर…” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत… पुढे भयंकर घडलं?

| Updated on: Jul 01, 2026 | 11:20 AM
Share

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेमध्ये शुल्लक कारणावरून मयंक लहार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. यावेळी लोकलमध्ये उपस्थित सर्वांनी बचावाची भूमिका घेतली.

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेमध्ये शुल्लक कारणावरून मयंक लहार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. यावेळी लोकलमध्ये उपस्थित सर्वांनी बचावाची भूमिका घेतली. यानंतर एका आठवड्यातच तब्बल तीन चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर आता पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंध सनकी व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका प्रवाशाला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली.

पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. यावेळी एका मद्यधुंद व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोठमोठ्या आवाजात शिवगाळ करण्यास सुरुवात केली. धिंगाणा घालणाऱ्या इसमाने थेट धमकी दिली की, “मी याआधीच चार खून केलेत, यानंतर पुढचा नंबर तुझाच आहे. कर ज्याला जिथं तक्रार करायची आहे… बघ काय होईल?” या लोकलच्या डब्यात काही दिव्यांग प्रवासीसुद्धा होते. या प्रकरणानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.

Published on: Jul 01, 2026 11:19 AM

Follow Us
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर….

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला