Special Report: शिंदेच्या दिल्लीत दौऱ्यात ठरलं, कोण होणार मंत्री?
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या(Eknath Shinde) दिल्लीत दौऱ्यात कोण मंत्री होणार हे ठरल्याची चर्चा आहे. आषाढी एकादशीनंतर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यानंतर एकनाथ शिंदे सरकारचा मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. 12 तारखेला शपथविधी होणार असून 13 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 09, 2022 11:51 PM
Follow Us
Latest Videos
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका