
36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 14 November 2021
राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे संप वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांसह राजकीय पाठिंबाही मिळत आहे. पण काही जागी संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूरात संप असतानाही एसटी सुरु केल्यामुळे काही अज्ञातांनी एसटीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवरात्रीत रोज दुर्गा चालीसाचे पठण का करावे? जाणून घ्या महत्त्व, फायदे
‘राम तेरी गंगा मैली’ची अभिनेत्री मंदाकिनी सध्या काय करते?
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, केली मोठी घोषणा
लालसाडीमधील हा अप्सरा कोण? सौंदर्याचं चाहत्यांकडून होतंय भरभरून कौतुक
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...