Virat Kohli Birthday : 8 वर्षाच्या जबरी फॅननं दिल्या विराटला अनोख्या शुभेच्छा, रबर स्टॅम्पनं साकारलं भन्नाट पोट्रेट
8 वर्षाच्या चाहत्यानं विराट कोहलीला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला दिल्या भन्नाट शुभेच्छा
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | देशासह जगभरात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला जगभरातून त्याचे चाहते वेगळ्या रूपाने शुभेच्छा देत आहे. अशातच 8 वर्षाच्या चाहत्यानं विराट कोहलीला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. 5 नोव्हेंबर 2023 या तारखेचे स्टँप मारुन विराटचे अनोखे पोट्रेट साकारले आहे. 1543 वेळा स्टँप मारुन हे पोट्रेट साकारले आहे. साडे सहा तासांचा वेळ यासाठी त्याला लागला. 24X30 इंचाचे हे पोट्रेट आहे. यासाठी त्याचे वडील निलेशकुमार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.

सिंपल ते हॉट, प्रेमाची गोष्टमधील अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते गोंधळले

Health Tips: आतड्यांचे शत्रू, हे पदार्थ करा तातडीने बंद

भोजपुरी अभिनेत्रीचा साडी लुक, चाहते म्हणाले धड़का ये दिल साँस थमने लगी

मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्य क्वीन अभिनेत्री, या नावाने आहे ओळख?

Tamannaah Bhatia : गोल्डन आऊटफिटमधील तमन्ना भाटियाचे खास फोटो, चाहते म्हणाले...

Sonam Kapoor Photos : निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील सोनम कपूरचे ग्लॅमरस फोटो
Latest Videos