Eknath Khadse | भाजपला फळं भोगावी लागतील, जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही

चाळीस वर्षे भाजपचं काम केलं. त्या काळात गावागावात पक्ष पोहोचला. सर्वांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलं. भाजपला फळं भोगावी लागतील. जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले

जळगाव : भाजपमध्ये कष्ट केलं. मेहनत केली. अनेक लोक घडवले. पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने मोठे झाले. नाथाभाऊंचा आशीर्वाद नसता तर हे झालं असतं का. चाळीस वर्षे भाजपचं काम केलं. त्या काळात गावागावात पक्ष पोहोचला. सर्वांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलं. भाजपला फळं भोगावी लागतील. जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI