AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : नगरविकास सोडल्यास महत्त्वाचे खाते भाजपकडे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

Eknath Khadse : नगरविकास सोडल्यास महत्त्वाचे खाते भाजपकडे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 14, 2022 | 6:05 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडं गृह, विधी व न्याय, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवली. मंगलप्रभात ओढा यांना पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण ही खाती देण्यात आली आहेत.

मुंबई : नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. महसूल, अर्थ, ग्रामविकास यासारखे महत्त्वाचे खाते भाजपकडं आली आहेत. भाजपचे आमदार जास्त असल्यामुळं त्यांनी महत्त्वाची खाती भाजपला मिळाली. चांगली कामं करावीत. अधिकाअधिक चांगले निर्णय घ्यावेत. महाराष्ट्राचा विकास व्हावा, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. अंबादास दानवे म्हणाले, भाजपचा प्रभाव जास्त आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडं महत्त्वाची खाती ठेवलीत. विजयकुमार गावित यांना अपेक्षेनुसार आदिवासी विकास खातं देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडं गृह, विधी व न्याय, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवली. मंगलप्रभात ओढा यांना पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण ही खाती देण्यात आली आहेत.

Published on: Aug 14, 2022 06:05 PM
Follow Us