
Special Report | एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सीडीत नेमकं कोण?
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सीडीचा विषय छेडून भाजपला इशारा दिला आहे. मध्यंतरी खडसेंच्या ईडी चौकशीनंतर सीडीचा विषय थोडासा मागे पडला होता. मात्र आपण ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. लवकरच ती बाहेर येईल, असं खडसे म्हणाले आहेत
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सीडीचा विषय छेडून भाजपला इशारा दिला आहे. मध्यंतरी खडसेंच्या ईडी चौकशीनंतर सीडीचा विषय थोडासा मागे पडला होता. मात्र आपण ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. लवकरच ती बाहेर येईल, असं खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी काल मीडियाशी बोलताना सीडी लावण्याचा इशारा दिला होता. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.
Published on: Aug 30, 2021 10:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवीही ग्लेशियर वितळण्यास जबाबदार?
पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मानवी....
27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली
झाडं अचानक झाली नष्ट तर पृथ्वीचं काय होणार? माणूस जिवंत राहणार का?
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक