Eknath Shinde : मंत्रालयात जाण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, राठोड यांच्याकडून अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय राठोड यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधला.

Eknath Shinde : मंत्रालयात जाण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, राठोड यांच्याकडून अभिवादन
| Updated on: Aug 11, 2022 | 10:32 AM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे  -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडलं होता. अखेर तो पूर्ण झाला आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी काम सुरू होण्यापूर्वी शिवेसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना आधी बाळासाहेबांचं दर्शन त्यानंतर कामाला सुरुवात करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दिपक केसरकर, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री संजय राठोड यांनी देखील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. ते काय म्हणालेत हे व्हिडीओमधून जाणून घ्या..

 

 

Follow us
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.