Eknath Shinde | पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार : एकनाथ शिंदे

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या महिलेला दोन मुली आहेत. पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI