Epstein Files | एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी… 75 पीडितांसाठी थेट निर्णय!
जेफ्री एपस्टिनच्या फाईलने अख्खं जग हादरलं होतं. या फाईल्स संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. काही काळापुर्वीच समोर आलेल्या एपस्टिन फाईल्समुळे अनेक बड्या हस्तींची नावे उघड झाली असून, यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली होती.
जेफ्री एपस्टिनच्या फाईलने अख्खं जग हादरलं होतं. या फाईल्स संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या फाईल्समध्ये जगभरातील बड्या हस्तींचं नाव आलं आहे. जेफ्री एपस्टिन हा जगातील बड्या हस्तींना तरुणी पुरवायचं काम करायचा. त्यात उद्योगपती, राजकारणी, एवढंच नव्हे तर काही देशांचे प्रमुखही होते. अलीकडेच एपस्टीन प्ररकणातील पीडितांना मोठा दिलसा देणारी बातमी समोर आली आहे.
सदर माहितीनुसार एपस्टीन फाईल्समधील 75 पीडितांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फाईल्समधील पीडित लहान मुलींना आणि तरुणींना 600 कोटींची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पीडितांना दिलासा देणारा निर्णय समोर आला असला तरी ज्या मुख्य नेत्यांचा या प्रकरणता सहभाग होता त्यांनाही शिक्षा व्हावी असं सांगितलं जात आहे.
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन

