Marathi News Videos Establishment of a committee under the chairmanship of Deputy CM Ajit Pawar to improve the financial condition of ST Corporation

Breaking | ST बसची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापना
एसटी महामंडळाची आर्थिक सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेलीय. परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचं कंबरडं मोडलं आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाची आर्थिक सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेलीय. परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत. एसटी महामंडळाला आर्थिक गर्तेतून काढण्यासाठी आता ही समिती अभ्यास करेल आणि आपला अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करेल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
व्हिडिओ कॉलवर डिजिटल 'रोका'! ऑनलाइन साखरपूडा करण्याची नवी पद्धत सोशल
गोळीबाराच्या घटनेनंतर 2 दिवसांत टायगर श्रॉफ लागला कामाला?, शूटिंग ..
टायगर श्रॉफ सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह, पहिल्याच पोस्टला...
रात्री झोपतानाही केसांची काळजी घेणं गरजेचं, या हेअर केअर टिप्स ठरतील उ
रेजीम चेंजचा मुद्दा पण काढला, हाय कोर्टात कुठल्या मुद्यावर फसली CJP
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
श्री धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली पालखी शर्यत
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...