आमच्यावर खोटे आरोप, चिखल उडवला जातो, त्यांना उद्या उत्तर दिली जातील

आमच्यावर खोटे आरोप, चिखल उडवला जातो, त्यांना उद्या उत्तर दिली जातील

| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 11:32 AM

उद्या होणा-या पत्रकार परिषदेला राज्यातील अनेक आमदार खासदार उपस्थित राहितील.

अनेक दिवसांपासून संजय राऊत यांच्यावरती किरीट सोमय्या आरोप करीत आहेत, त्याला उत्तर म्हणून शिवसेनेकडून लवकरचं एक प्रेम कॉन्फरन्स घेण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेगे असं संजय राऊत म्हणाले. उद्या होणा-या पत्रकार परिषदेला राज्यातील अनेक आमदार खासदार उपस्थित राहितील.