AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded च्या 26 पैकी 23 कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP चे पैसे दिलेच नाही

Nanded च्या 26 पैकी 23 कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP चे पैसे दिलेच नाही

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 9:30 AM
Share

नांदेडच्या 26 पैकी केवळ 3 कारखान्यांनी ऊसाची FRP शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली, उर्वरीत 23 कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

नांदेडच्या 26 पैकी केवळ 3 कारखान्यांनी ऊसाची FRP शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली, उर्वरीत 23 कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. ऊस उत्पादकांचे जवळपास 308 कोटी रुपये साखर कारखान्यांकडे अडकले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालकांना निवेदन देत तात्काळ ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत आदेश देण्याची मागणी केलीय. | Farmer is trouble 23 sugar factory didn’t pay FRP yet in Nanded