Rakesh Tikait यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरु

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अज्ञात युवकाकडून धमकी देण्यात आली आहे. राकेश टिकैत यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 28, 2022 | 10:35 AM

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अज्ञात युवकाकडून धमकी देण्यात आली आहे. राकेश टिकैत यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राकेश टिकैत यांना धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन केलं होतं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें