
शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
कृषी पंपाच्या विज तोडणीला विरोध करीत लातूर (Latur) जिल्ह्यातल्या किल्लारी येथील शेतकऱ्यांनी (Farmer) महावितरणच्या कार्यालयात ठिय्या अंदोलन केले.
कृषी पंपाच्या विज तोडणीला विरोध करीत लातूर (Latur) जिल्ह्यातल्या किल्लारी येथील शेतकऱ्यांनी (Farmer) महावितरणच्या कार्यालयात ठिय्या अंदोलन केले. थकीत बिलांच्या वसुलीसाठी सध्या महावितरण विभागाची वसुली मोहीम सुरु आहे , कृषी पंपाचं बिल थकलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्यात येत आहे . रब्बीचा हंगाम असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत . विद्युत खंडित करण्याची मोहीम महावितरणने थांबवावी अशी मागणी करीत ,किल्लारी इथल्या महावितरण कार्यलयात शेतकऱ्यांनी ठिय्या अंदोलन केले .
Published on: Mar 15, 2022 11:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव