Marathi News Videos Farmers in Beed district are in trouble due to unseasonal rain and hail again for the second consecutive week

बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, १४ तासांनंतर ‘या’ गावात गारांचा खच, बघा व्हिडीओ
VIDEO | राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट, बीड जिल्ह्यात या गावातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, शेतीचं झालं मोठं नुकसान
बीड : सलग दुसऱ्या आठवड्यात पुन्हा गारपीट झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील अरणविहरा, हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगाव घाट सह तब्बल 12 गावात गारपीट झाली. गारपीट एवढी मोठी होती की अक्षरशः हिमालयाचे स्वरूप शेतात पहायला मिळाले. तर सर्वात जास्त फटका अरणविहरा गावाला बसला असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्या आहे तर या घरात अजूनही गारांचा खच बघायला मिळतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडात आलेला घास हिरावून नेला आहे. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्याचं उभं पिक आडवं झालं असून राज्यातील काही भागातील शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
Published on: Apr 17, 2023 7:32 AM
Related Video
गर्भवती महिलेला टाके घातल्यानंतर इन्फेक्शन, रुग्णालयावर हलगर्जीचा आरोप
सर्वात स्ट्राँग दारुचा ब्रँड, दोन झाकण पिली तरी तुफान नशा, नाव काय?
मोठी बातमी! बंडखोर आमदार पुन्हा ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारणार?
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
आईला हटव,तरच मुलगी सासरी येईल..मुलाने आईच्या ताटात विष मिसळले....
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच