VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1.30 PM | 10 January 2022

सातत्याने मागणी होत असलेलया कोरोनावरील बूस्टर डोसला आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील जवळपास 179 लसीकरण केंद्रात बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी उपलब्ध डोसच्या 25 टक्के डोस राखीव ठेवण्यात आलेत. शहारातील ज्या केंद्रावर नियमीतपणे लसीकरण सुरु असे लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये येथे बूस्टर डोसची मात्रा मिळणार आहे.

सातत्याने मागणी होत असलेलया कोरोनावरील बूस्टर डोसला आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील जवळपास 179 लसीकरण केंद्रात बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी उपलब्ध डोसच्या 25 टक्के डोस राखीव ठेवण्यात आलेत. शहारातील ज्या केंद्रावर नियमीतपणे लसीकरण सुरु असे लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये येथे बूस्टर डोसची मात्रा मिळणार आहे. कोरोना काळात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर, तसेच 60 वर्षे वयोगटाच्या नागरिकांन या बूस्टर डोसची सुविधा मिळणार आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढत्या ओमिक्रॉनच्या विषाणूला व कोरोनाच्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी बूस्टर डोसची मात्र फायदेशीर ठरेल असे मत वैद्यकीय तंज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI