Fast news | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 10 AM | 11 June 2021

अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत. | Fast News

अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत.

तत्पूर्वी अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले.