
नांदेडमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अर्धापुर तालुक्यातील बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.
अर्धापुर तालुक्यातील बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.लहान शिवारात महावीर बाकलीवाल यांच्या शेतातील आखाडयावर बिबट्याने हल्ला करून एक वगारु फस्त केले.या घटनेची माहिती कळताच लहान वनक्षेत्राच्या वनरक्षक एस. आर. कन्ना, वनमजूर पुंजाराम डोखळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.
BBL 2026 : सिडनी सिक्सर्सला बाबर आझमची 1 धाव पडली लाखो रुपयांना
3 राशींवर भयानक संकट, जवळचा व्यक्ती सोडून जाणार; वाचा काय घडणार?
बायको भांडत असेल तर समजा तुमचं नशीबच फुटके, गरुड पुराणात सांगितला उपाय
अशा 4 गोष्टी, ज्या कितीही मिळाल्या तरी माणूस असतो कायम असमाधानी
कोणत्या वास्तुदोषामुळे घरात पितृदोष निर्माण होतो? जाणून घ्या उपाय