Pune | राजगुरुनगरच्या बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु

राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, खेड सेझ आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संगम क्लॉथ सेंटर असे कपड्याच्या दुकाचे नाव असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

खेड, पुणे : राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत कपड्याच्या दुकानाला आग लागली. आगीसह धुराचे लोट वाढले; राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, खेड सेझ आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संगम क्लॉथ सेंटर असे कपड्याच्या दुकाचे नाव असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI