
Pune | राजगुरुनगरच्या बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु
राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, खेड सेझ आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संगम क्लॉथ सेंटर असे कपड्याच्या दुकाचे नाव असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
खेड, पुणे : राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत कपड्याच्या दुकानाला आग लागली. आगीसह धुराचे लोट वाढले; राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, खेड सेझ आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संगम क्लॉथ सेंटर असे कपड्याच्या दुकाचे नाव असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टायगर श्रॉफसोबत असं घडू शकतं तर..; सुनील शेट्टी चिंतेत; म्हणाले..
छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; रूपाली ठोंबरे भडकल्या
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी
Indian Idol चा गायक बनला अंपायर, पुण्याच्या पराशर जोशीवर अशी वेळ का?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन