
साताऱ्यात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग, 3 दुकानांमधील सामान जळून खाक
साताऱ्यातील वाढे फाटा चौकात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या आगीने दुकानांमधून धुराचे लोट दिसल्यानंतर स्थानिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या सहाय्याने 2 तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आलं.
साताऱ्यातील वाढे फाटा चौकात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या आगीने दुकानांमधून धुराचे लोट दिसल्यानंतर स्थानिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या सहाय्याने 2 तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आलं. मात्र, या आगीत इलेक्टिकल, सलून आणि प्लंबिंगचं मटेरियल जळून खाक झालं. | Fire in Vadhe Fata chowk in Satara due to short circuit shops damage
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बिश्नोई गँग तर दाऊद इब्राहिमची पण बाप, त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे
टायगरवर हल्ला होताच CMचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; काय दिले आदेश?
गोळीबारात ड्रायव्हर जखमी, टायगरने कार चालवून हॉस्पीटल गाठलं!
ना चेहऱ्यावर भीती, ना कायद्याचा धाक; टायगरवर बेछूट गोळीबार करणारे तिघे
टायगर श्रॉफला ती चूक भोवली..? सर्वात मोठी धक्कादायक अपडेट काय?
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?