Ichalkaranji Fire | खंजिरे मळ्यातील राहत्या जुन्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग

Ichalkaranji Fire | खंजिरे मळ्यातील राहत्या जुन्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग (Fire on the third floor of an old building in Khanjire Malya in ichalkaranji)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:55 PM, 13 Apr 2021

इचलकरंजी : खंजिरे मळ्यातील राहत्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.