Election Commission PC Live | पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला मतमोजणी

उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. नेमक्या कोणत्या राज्यात कधी आणि केव्हा निवडणुका होणार आहेत, त्याचं संपूर्ण वेळापत्रक (Full Election Schedule) काय आहे, हे आता स्पष्ट झालंय.

नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा (Assembly Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. नेमक्या कोणत्या राज्यात कधी आणि केव्हा निवडणुका होणार आहेत, त्याचं संपूर्ण वेळापत्रक (Full Election Schedule) काय आहे, हे आता स्पष्ट झालंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI