राज्यपाल यांचा राजीनामा ही…, कोश्यारी यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?
VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले अनिल देशमुख?
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अखेर राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला ही आनंदाची गोष्ट आहे. सातत्याने महापुरूषांविरोधात अवमानकारक वक्तव्य त्यांच्याकडून होत होती, त्यामुळे हा राजीनामा मंजूर झाला आनंदीची गोष्ट आहे. नवीन राज्यपाल रमेश बैंस यांचे आम्ही महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून स्वागत करतो, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 12, 2023 11:06 AM
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

