Special Report | राज्यातले 4 मोठे कोरोना हॉटस्पॉट कोणते?

Special Report | राज्यातले 4 मोठे कोरोना हॉटस्पॉट कोणते?

राज्यातील चार जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येसह मृतांचाही आकडा वाढतोय. कोणत्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूदव वाढत आहेत, त्यामागील कारणं काय आहे, ते शोधून घेण्याचा प्रयत्न आम्ही केली. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !