Marathi News Videos Fraud Cyber Crime Shiv Sena Leader Former Minister Aditya Thackeray Dadar Police

Aaditya Thackeray Name Fraud | आदित्य ठाकरेंचं नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न – tv9
वरळी कोळीवाड्यातील एका 24 वर्षीय तरूणाकडे आदित्य ठाकरेंचे नाव वापरून 25 हजारांची मागणी करण्यात आली होती.
राज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांकडून सुरूच आहे. आधी या नावाने तर कधी त्या नावाने. पण आता तर चक्क शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नावाचा वापर हा फसवणूक करण्यासाठी केला गेला आहे. याबाबत याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेत. तर याप्रकरणी वरळी कोळीवाड्यातील एका 24 वर्षीय तरूणाकडे आदित्य ठाकरेंचे नाव वापरून 25 हजारांची मागणी करण्यात आली होती. वेळोवेळी मागणी झाल्याने त्या तरूणाने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याशी संपर्क साधल्याने होणारी फसवणूक टळली.
Published on: Aug 28, 2022 9:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चायना स्टंप असतील तर असंच होणार! क्रिक्रेट मॅचमधील तो व्हिडीओ तुफान..
इम्रान खान यांच्या बहिणीला थेट अटक, पोलिसांची तडकाफडकी कारवाई
अभिनेत्रींचे विचित्र फोटो काढणाऱ्यांवर भडकला सलमान, थेट दिला सल्ला
रेल्वेने वाहन Transport करायची आहेत? यासाठी अशी करा बुकिंग
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर