कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई
घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये चक्क माय-लेक आणि मामा एकेमकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आईसोबत मुलगी राहायला तयार नसल्यावरुन हा राडा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच हा गोंधळ झाला. भांडणाची ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
औरंगाबाद : घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये चक्क माय-लेक आणि मामा एकेमकांना भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आईसोबत मुलगी राहायला तयार नसल्यावरुन हा राडा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच हा गोंधळ झाला. भांडणाची ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर दोन महिला आणि एक पुरुष यांची आपापसात हातघाई झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आई, मुलगी आणि मामा अशा तिघा जणांमध्ये मारहाण झाल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला होता.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

