नालासोपाऱ्यात कौटुंबिक वादातून फायरिंग
नालासोपारा (Nalasopara) पूर्व संतोषभूवन परिसरात आज रात्री 10 वाजता गोळीबार (firing)झाला असून, सख्या मेहुण्याने आपल्या भाऊजीवर दोन गोळ्या फायर केल्याची घटना घडली आहे.
नालासोपारा (Nalasopara) पूर्व संतोषभूवन परिसरात आज रात्री 10 वाजता गोळीबार (firing)झाला असून, सख्या मेहुण्याने आपल्या भाऊजीवर दोन गोळ्या फायर केल्याची घटना घडली आहे. यात भाऊजी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक कारणावरून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हितेन जोशी (Hiten Joshi) असे जखमींची नाव असून, दीपक गौतम असे आरोपीचे नाव आहे. जखमी आणि आरोपी हे मेव्हणा आणि भाऊजी असे त्याचे नाते आहे.
Published on: Mar 07, 2022 11:22 AM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

