Special Report | Pankaja Munde | मीडियाला हात जोडून विनंती, नाराजी शब्द म्हणू नका
पंकजा मुंडेंनी आज अनेक मुदद्यांवर मतं मांडली. पंकजा मुंडेंनी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा तर बोलून दाखवली., आणि त्यानंतर संघर्षाचंही उदाहण दिलं. मात्र सभेनंतर माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल नाराजी हा शब्द वापरु नका. अशी विनंतीही पंकजा मुंडेंनी केली.
मुंबई : सध्या मी राजकारणात नेमकी काय आहे? असा प्रश्न करुन पंकजा मुंडेंनी(Pankaja Munde) पुन्हा एकदा अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. एकीकडे पंकजा मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशावरुन. चर्चा होत असताना पंकजा मुंडेंनी आज अनेक मुदद्यांवर मतं मांडली. पंकजा मुंडेंनी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा तर बोलून दाखवली., आणि त्यानंतर संघर्षाचंही उदाहण दिलं. मात्र सभेनंतर माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल नाराजी हा शब्द वापरु नका. अशी विनंतीही पंकजा मुंडेंनी केली.
Published on: Aug 13, 2022 11:52 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

