Navi Mumbai MNS | गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू, मनसे कार्यकर्ते भडकले

कोपरखैरणे मध्ये गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू काढणाऱ्या युवकाला चांगलाच दणका दिला. काल 08 तारखेला स्थानिक मनसे कार्यकर्ते यांनी महेश चव्हाणला माफई मागण्यास भाग पाडलं. यावेळी मनसैनिक चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Sep 09, 2021 | 10:03 AM

कोपरखैरणे मध्ये गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू काढणाऱ्या युवकाला चांगलाच दणका दिला. काल 08 तारखेला स्थानिक मनसे कार्यकर्ते यांनी श्री.महेश चव्हाण रा.शॉप नंबर -3,ओम टॉवर, से.8, कोपरखैरणे, नवी मुंबई या टॅटू कलाकाराने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गोंदण काढून एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते याबाबत सदर व्यक्तीच्या टॅटूच्या दुकानात जाऊन त्याला जाब विचारून सोशल मीडियावर माफी मागण्यास भाग पाडले होते. याबाबत महेश चव्हाण नामक व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सदर घटनेबाबत माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें