
Navi Mumbai MNS | गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू, मनसे कार्यकर्ते भडकले
कोपरखैरणे मध्ये गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू काढणाऱ्या युवकाला चांगलाच दणका दिला. काल 08 तारखेला स्थानिक मनसे कार्यकर्ते यांनी महेश चव्हाणला माफई मागण्यास भाग पाडलं. यावेळी मनसैनिक चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.
कोपरखैरणे मध्ये गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू काढणाऱ्या युवकाला चांगलाच दणका दिला. काल 08 तारखेला स्थानिक मनसे कार्यकर्ते यांनी श्री.महेश चव्हाण रा.शॉप नंबर -3,ओम टॉवर, से.8, कोपरखैरणे, नवी मुंबई या टॅटू कलाकाराने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गोंदण काढून एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते याबाबत सदर व्यक्तीच्या टॅटूच्या दुकानात जाऊन त्याला जाब विचारून सोशल मीडियावर माफी मागण्यास भाग पाडले होते. याबाबत महेश चव्हाण नामक व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सदर घटनेबाबत माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
युरोपमध्ये मोठे संकट, रशिया, अमेरिकेने वर केले हात, शेवटी भारत...
गोविंदाची नासाडी... अनवाणी मंदिरे आणि दर्ग्यांमध्ये जायची महिला अन्..
कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन; म्हणाला..
पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा मुरजी पटेलांचा दावा
ऑपरेशन टायगर 2 बद्दल शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा, ठाकरे गटच रडारवर
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव