Marathi News Videos Gautami Patil Car Accident CCTV Shows Two Exiting Vehicle Before Pune Crash in Wadgaon Budruk tv9d

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार अपघातापूर्वी नेमकं काय घडलं CCTV समोर, धडकेपूर्वी दोन व्यक्ती उतरले अन्…
अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती आणि त्यानंतर आता हे सीसीटीव्ही व्हिडिओ काही समोर येतायत.
गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. अपघातापूर्वी वाहनातनं दोन जण खाली उतरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. भोरवरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कार पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती आणि त्याचवेळी पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच या कारनं रिक्षाला धडक दिली. दरम्यान पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात मागच्या मंगळवारी हा अपघात झाला होता.
या व्हिडिओमध्ये दोन जण या कारमधून खाली उतरताना पाहायला मिळतायत आणि त्यानंतर ही कार निघून गेलेली आहे. पेट्रोल पंपाजवळ हे दोन माणसं या कारमधून खाली उतरलेले आहेत आणि त्यानंतर या पेट्रोल पंपाच्या अगदी काही अंतरावरच या कारनं रिक्षाला धडक दिली होती आणि या धडकेत तो रिक्षाचालक जखमी झाला होता. या अपघाताच्या आधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे.
Published on: Oct 05, 2025 7:09 PM
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
Related Video
रक्त हे सळसळतं ठेवा, 24 तारखेला पुन्हा एकत्र जमा - आदित्य ठाकरे
'OTA' सॉफ्टवेअर अपडेट्समुळे वाढली हॅकिंगची चिंता
'Avinya EV' पहिल्यांदाच चाचणी दरम्यान रस्त्यावर स्पॉट
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता मिळालं कर्णधारपद
ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांसाठी 26 तारखेला मोर्चा...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...