
कसब्याचे ‘किंगमेकर’ गिरीश बापट यांचं निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Girish Bapat Passed Away : कसब्याचे 'किंगमेकर' गिरीश बापट काळाच्या पडद्याआड; अवघं पुणे शहर हळहळलं...
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वपक्षीय नेत्यांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. कसबा मतदारसंघातील लोकांच्या मनात बापट यांचं अढळस्थान आहे.
Published on: Mar 29, 2023 12:33 PM
Related Video
आशीर्वाद की... धाराशिवमध्ये गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी
80 वर्षांच्या वृद्धाने पहिल्यांदाच पाहिला समुद्र, भावुक करणारा Video
पाऊस आला रे... या 6 जिल्ह्यांना खुशखबर, वाचा हवामानाचा ताजा अंदाज!
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला
सिंधुदुर्ग-देवगडमध्ये भव्य फिशिंग टूर्नामेंट स्पर्धा संपन्न